VIT CULTURAL

गेल्या काही दिवसात खूप काही बदललय,
बरच काही घडलय आणि फार थोड़े बिघडलय…

घरी असो वा कॉलेजमध्ये फार फरक पडत नाही,
वाक्यवाक्यामधून ‘भरत’ काही सरत नाही…

सूर्य मावळल्यावरच खरा दिवस चालू व्हायचा,
मोठ्यातला मोठासुद्धा रोज काहीतरी शिकून जायचा…

येणारी प्रत्येक संध्याकाळ खरच किती नवीन होती,
-२ शी संबंधित प्रत्येक गोष्टच ख़ास होती…

चंद्राला झाकोळायला कल्पनांचा पूर यायचा,
एखाद्या वादावादिनेच रात्रीला खरा नूर यायचा…

हमरातुमरी झाली तरी विस्तवाची आच नाही,
कल्पनेचे राज्य त्याला वास्तवाचा जाच नाही…

सीनियर्सनी खरच आमचे खूप लाड पुरविले,
त्यांची स्वप्न आमची झाली पण ते मात्र हरवले…

परत कधी येतील ते सोनेरी क्षण?
त्या चंदेरी राती, ते स्वप्नांचे बन…

गेल्या काही दिवसात माझे आख्खे आयुष्य सरलय,
आता माझ्या आयुष्यात फ़क्त culturalच उरलय…

Advertisements

2 thoughts on “VIT CULTURAL

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: